
Narendra Bagul, Ex-serviceman
social service
मी माजी सैनिक आहे. मला समाजसेवा करायला आवडते. मी आणि माझ्या मित्रांनी भारतीय सैन्यात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील सैनिकांसाठी पुढाकार घेतला. जेव्हा ते नंदुरबार रेल्वे स्थानकात उतरतात तेव्हा आम्ही त्यांना कधीही घरी पोहोचण्यास मदत करतो. कर्तव्यावरुन घरी परतलेला कोणताही सैन्यदलातील सैनिक त्याच्या गावी/घरी जाण्यासाठी वाहनासाठी कधीही माझ्या मोबाईल नंबरवर थेट कॉल करू शकता, तेही विनामूल्य.
I am Ex-serviceman.
I like to do social service.
I and my friends started an initiative for those who are from Nandurbar district, Maharashtra working in Indian military.
When they get down at Nandurbar Railway station, we help them to reach home anytime. Any military man returns home from duty can directly CALL my MOBILE NUMBER anytime for a vehicle to reach his village, home for FREE.
Location
Contact Information
-
Your AddressBhaler, Nandurbar, Nandubar, Maharashtra, India
-
Phone
-
Email[email protected]