Let’s Make The Future by Making Good Use of Time and Knowledge.

Submit a Listing to Earn
businessman, boxes, transport
Work in time saves nine.

Let’s Make The Future by Making Good Use of Time and Knowledge.

 

     Whatever work we do, we earn as much as we can and run our livelihood.

Everything goes on happily. But suddenly something happens in life. We need more money to solve that problem. We use the money we save for that purpose. If we don’t have money, we borrow or borrow on interest from someone and solve our problem.

 man counting dollar banknotes
Earn as well as save money.

If they work hard at their studies, get a job, or start a business, they can improve their situation at home. But if the child does nothing, the family situation will not improve. Stress increases in family members. And over time, that is likely to change.

We see different events happening in the news every day. We read about many incidents in newspapers. We listen from others. There are certain circumstances and reasons behind each of these incidents. So when we are physically strong today and become doers, we should continue to make good use of that time without wasting our time. It remains to be seen whether something can be learned in that time. We should do something that will allow us to make more money in our spare time without much hassle.

So the knowledge and money gained, can be used in times of trouble And of course, we have to save money for future use.

Another benefit is that our family and children see us as we learn and work harder. It will help them to have the same rites. And we can set an example without telling them anything. Because children learn a lot by observation and imitation.

Children learn through observation and imitation.
Children learn through observation and imitation.

Today, the Internet is a very effective way to earn more, gain knowledge and get a job. It is not right if you think that it takes a lot of time, knowledge, mobile, laptop, computer, data connection, recharge etc. You will ask, how can we do that and can use the internet easily with a little effort?

There are many websites today like www.workerspros.com. All you have to do is post a profile on that website only once. Enter your contact number and other information there. Anyone who visits your profile can contact you directly and hire you.

Although this may seem a little difficult today, the number of Internet users will continue to grow in the future. Once people know your work, no one can stop you from getting more and more work.

If you can’t put a profile on a website like www.workerspros.com, tell someone close to you and they will do it easily for you. You can comment on how you felt about this article. Will be happy thank you.

A man helping friend to get up from ground
A little help matters a lot.

 

READ THE ARTICLE IN MARATHI ALSO.

वेळ आणि ज्ञानाचा सदुपयोग करून भविष्य घडवूया.

 

आपण काहीही काम, उद्योगधंदा करत असतो, त्यातून जेवढी भेटेल तेवढी आपण मिळकत मिळवतो आणि आपला उदरनिर्वाह चालवत असतो.

सर्वकाही आनंदात चालू असतं. परंतु अचानक काही तरी जीवनात अडचण येते. ती अडचण सोडवण्यासाठी आपल्याला अधिक पैशांची गरज पडते. आपण साठवून ठेवलेला पैसा आपण त्या कामी वापरतो. जर आपल्याकडे पैसा नसेल तर आपण कुणातरी कडून उसणे घेतो अथवा व्याजाने घेतो आणि आपली अडचण सोडवतो.

वेळेत पैसे परत केले गेले तर काही प्रश्नच नाही; पण जर वेळेत पैसे परत केले गेले नाहीत तर मात्र आपलं गणित बिघडतं आणि कर्ज वाढतच जातं. आपल्याला आपलं बिघडलेलं गणित सोडवण्यासाठी अधिक काबाडकष्ट करावं लागतं. प्रसंगी आपल्याकडील काही मौल्यवान वस्तू, दागिने, घर, शेती इत्यादी गहाण ठेवावं लागतं. प्रसंगी ते विकावं देखिल लागतं. जी वस्तू आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून आपण जपून ठेवलेली असते ती वस्तू आपण नाईलाजास्तव विकतो. आणि जर ती वस्तू उत्पन्न देणारी असेल उदाहरणार्थ शेती तर मग आपलं उत्पन्न घटत. आणि त्यामुळे दुसऱ्याकडे कामाला जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरत नाही.

त्यांनी अभ्यासात मेहनत घेऊन नोकरीला लागला किंवा काही व्यवसाय सुरु केला त्यात काही केले तर घरची परिस्थिती सुधारू शकते. पण जर मुलाने यातले काहीच केलं नाही तर कुटुंबाची परिस्थिती सुधारत नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतो. आणि कालांतराने तो वाढतच जातो आणि त्याची परिणिती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये होत जाते.

आपण दररोज बातम्यांमध्ये वेगवेगळ्या घटना घडताना पाहतो. वर्तमानपत्रांमध्ये अनेक घटनांविषयी वाचतो. इतरांकडून ऐकतो. या प्रत्येक घटनेमागे काहीना काही परिस्थिती, कारणे हे असतातच. म्हणून आपण जेव्हा आज शरीराने धडधाकट असतो आणि कर्ते बनतो त्या वेळेलाच आपण आपला वेळ व्यर्थ न घालवता त्या वेळेचा सदुपयोग करत राहिले पाहिजे. त्या वेळेत काहीतरी शिकता येते का ते पाहिले पाहिजे. काही जास्त त्रास न करून घेता फावल्या वेळेत अधिकचे पैसे कमवता येतील असे काहीतरी करावे. त्यामुळे मिळालेल्या ज्ञानाचा, पैशांचा आपल्याला अडचणीच्या वेळेस उपयोग होऊ शकतो अर्थातच आपल्याला पैशांची बचत करून ठेवावी लागेलच.

याचा आणखी दुसरा फायदा म्हणजे काही शिकताना व अधिकचे कष्ट करताना आपले कुटुंबीय व घरातील मुलं आपल्याला पाहतात. त्यांच्यावरही तसे संस्कार पडण्यास मदतच होईल. आणि तेही त्यांना काहीही न सांगता त्यांच्या समोर उदाहरण ठेवता येईल. कारण मुले निरीक्षणाने आणि अनुकरणाने बरेच काही शिकतात.

अधिकची कमाई, ज्ञान व काम मिळवण्याचे एकदम प्रभावी माध्यम आज इंटरनेट आहे. इंटरनेटवर काम करायला खूप वेळ लागतो, ज्ञान लागते, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, डेटा कनेक्शन, रिचार्ज लागतातच असे नाही. थोड्या प्रयत्नाने आपण इंटरनेटचा सहजपणे उपयोग करू शकतो आपण म्हणाल कसे?

www.workerspros.com सारख्या आज अनेक वेबसाईट्स आहेत. आपणास जेही काम करता येत असेल त्या विषयाची आपण प्रोफाईल त्या वेबसाईटवर फक्त एकदाच टाकायची. आपला संपर्क क्रमांक आणि इतर माहिती तिथं भरायची. आपल्या प्रोफाईलला जो कोणी भेट देईल तो आपणास थेट संपर्क करू शकतो आणि आपणास काम देऊ शकतो.

हे जरी आज थोडे कठीण वाटत असले तरी भविष्यामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या अधिकाधिक वाढत जात आहे आणि अजून वाढत राहणार आहे. एकदा आपली, आपल्या कामाची लोकांना ओळख झाली की आपणास अधिकाधिक कामे मिळण्यास कोणीही रोखू शकणार नाही.
आपणास www.workerspros.com सारख्या वेबसाईट वर प्रोफाईल टाकता येत नसेल तर आपल्या जवळच्या कुणाला सांगा ते सहजपणे हे काम आपणास करून देतील आपणास हा लेख कसा वाटला ते आपण कमेंट करून सांगू शकता यांसारखे आणखी बरेच घेऊन आम्ही येणार आहोत वाचून आपणास काही फायदा झाला तर त्याचा आम्हाला आनंद होईल धन्यवाद.

 

Translate Site

WorkersPros.com

Educator, Website Builder, Creator, Content Writer, Articles/Story/Skit Writer.

This Post Has 13 Comments

 1. Inhet

  At last someone wrote something very important about such hot topic and it is very relevant nowadays.

 2. iz

  Howdy very cool site!! Guy .. Beautiful .. Wonderful ..

 3. Rhiny

  Great writings here are always and I really I like everything here.
  I this like as well.

 4. turkce dublaj

  Thank you! The benefit I have of having seen so little is that I still get to see everything for the first time! Keep up that great content. Ezekiel Albero

 5. iz

  Just wanna state that this is very beneficial , Thanks for taking your time to write this. Edison Rak

 6. bahis oyna

  I conceive you have mentioned some very interesting details, regards for the post. Rolf Meadows

 7. p

  I am really impressed with your writing skills as well as with the layout on your blog.

 8. viara

  You have brought up a very superb points , thanks for the post. Lynn Wegman

 9. viara

  Thanks so much for the blog. Much thanks again. Fantastic. Adam Logghe

 10. viara

  I am really happy to glance at this web site posts which carries plenty of useful data, thanks for providing these kinds of statistics. Gil Munis

 11. eskort bayan

  Hello. This post was really fascinating, especially since I was investigating for thoughts on this issue last Wednesday. Walton Behnken

 12. b

  Just wanna admit that this is very beneficial , Thanks for taking your time to write this. Gregg Caquias

Leave a Reply